सेलू येथे शेताखाड्यावर आज्ञातांचा दरोडा..

दिनांक 23/07/25 सेलू शिवारामध्ये वालूर कडे जाणाऱ्या रोडवर श्री नितीन त्रिंबकराव कुलकर्णी यांच्या शेतातील आखाड्यावर 00.15…

गायरान धारकांच्या प्रश्नावर एक दिवस धरणे आंदोलन

दिनांक 21 जुलै 2025 रोजी सेलू येथील तहसील कार्यालय समोर गायरानधारकांच्या प्रश्नावर एक दिवसीय धरणे आंदोलन…

सेलू येथे जिल्हास्तरीय खुल्या टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेत पुरुष गटात निलेश माळवे तर महिला गटात श्रेया उपासे विजेता

सेलू 16 जुलै जागतिक टेनिस व्हॉलीबॉल दिन व डॉ. व्यंकटेश वांगवाड वाढदिवसाच्या निमित्ताने नितीन कला व…

चिकाटी, सातत्याने यश हमखास मिळते : डॉ.अशोक नाईकनवरे यांचे प्रतिपादन

सेलूच्या नूतन विद्यालयातील ३० शिष्यवृत्तीधारकांचा गौरव सेलू : विद्यार्थ्यांनी अभ्यासात चिकाटी आणि सातत्य ठेवल्यास स्पर्धा परीक्षांमध्ये…

वाढदिवसानिमित्त जनावरांची मोफत तपासणी उपक्रम-विक्की राठोड

दिनांक 10 जुलै 2025 रोजी जनावरांचे डॉक्टर विक्की राठोड यांनी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त सेलू तालुक्यातील जनावरांसाठी मोफत…

वाढदिवसानिमित्त जनावरांची मोफत तपासणी उपक्रम-विक्की राठोड.

दिनांक 10 जुलै 2025 रोजी जनावरांचे डॉक्टर विक्की राठोड यांनी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त सेलू तालुक्यातील जनावरांसाठी मोफत…

बाप कंपनी आयोजित करियर गायडन्स सेमिनार साठी विद्यार्थी आणि पालकांचा भरघोस प्रतिसाद..

दिनांक ८ जुलै २०२५ रोजी जिंतूर येथील माउली मंगल कार्यालयात बाप या आय टी कंपनीने aविद्यार्थ्यांसाठी…

सेलू राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने एकादशी निमित्त फराळ वाटप..

काया ही पंढरी | आत्मा हा विठ्ठल ||आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) यांच्या वतीने…

उत्कर्ष विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त वृक्षदिंडी चे आयोजन व दिंडी उत्सव संपन्न..

सेलू श्रीराम प्रतिष्ठान संचलित उत्कर्ष विद्यालय व ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालयात आषाढी-एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.…

पवन आडळकर व मित्रमंडळ च्या वतीने फराळ वाटप..

सेलू :-प्रतिनिधी माजी नगराध्यक्ष श्रीपवन आडळकर मित्र परिवार यांच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त शालेय वारकरी विद्यार्थ्यांना…

error: Content is protected !!
Call Now Button