
दिनांक 10 जुलै 2025 रोजी जनावरांचे डॉक्टर विक्की राठोड यांनी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त सेलू तालुक्यातील जनावरांसाठी मोफत तपासणी ठेवण्यात आली होती.

ज्या पशु पासून स्वतःची ओळख तयार झाली आहे. अशा पशूंची मोफत तपासणी करून स्वतःच्या वाढदिवसानिमित्त मोफत तपासणी करून मोफत सेवा दिली या एक दिवसीय सेवेमध्ये 17 बैल त्यापैकी काहींची लंगडणे ताप लंपी अशा आजारावर त्यांची तपासणी करण्यात आली त्याचबरोबर गाई कृत्रिम रेतन त्यांना होणारा ताप त्याच बरोबर आठ डॉग त्यांना होणारा गॅस्ट्रो सारखा आजार 30 शेळ्याहून जास्त शेळ्यांची मावा ट्रीटमेंट या एक दिवसीय शिबिर सेवेमध्ये देण्यात आली..

स्वतःच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या या आगळ्यावेगळ्या सेवेची कौतुकास्पद चर्चा होत आहे समाजामध्ये अशा मूक्या प्राण्यावर प्रेम करणाऱ्या डॉक्टरांची गरज जाणून येते. त्याचबरोबर शहरातील मोकाट फिरणाऱ्या जनावरांनाही या अगोदर विकी राठोड यांनी सेवा करून पशुसेवेचे काम केले आहे. अशा या मोफत सेवेचा काम कौतुकास्पदच आहे

त्याचबरोबर सेलू तालुक्यातील मोकाट जनावरांना जर अडचण असल्यास मी कधीही तत्पर आहे असं सांगत स्वतःचा +91 88055 50809नंबर देऊन संपर्क करा असेही त्यांनी वाढदिवसाच्या निमित्त सांगितले
Well done Vicky,
Belated Happy Birthday bhau
I pray for your healthy and joyful life
Keep it up bhau….
Once again happy Birthday 🎂