ए. आर. टी. एम इंग्लीश स्कूल, सेनगाव येथे विद्यार्थी निवडणूक उत्साहात साजरी..

प्रतिनिधी (संतोष शिंदे ) दि. २२ जुलै :- शालेय वि‌द्यार्थ्यांना लोकशाही-चे महत्व

समजावे या दृष्टीकोनातुन, शालेय परीसरात लोकशाही पद्धतीने विद्यार्थी प्रतिनिधींची निवड करण्यासाठी इयत्ता १ली ते ९ यी च्या विद्यार्थ्यांनी मतदान केली. हि निवडणूक प्रक्रीया भारतीय निवडणूक पद्धती प्रमाणे पारदर्शक पद्ध‌तीने घेण्यात आली.

या निवडणूक प्रक्रियेत एकूण ६ उमेदवार रिंगणात होते. योगेश दळवी-वर्ग ९वी, श्रुती गायकवाडू- वर्ग ९वी, समिक्षा भुसारे -वर्ग 5 वी 1. प्रथमेश बांगर – वर्ग-८वी, कौशल व्यास -८ आणि अविरा भंवर-वर्ग-७ वी असे एकूण ६ विदयार्थ्यानी आपले नशिब आजमावले. यावेळी हालिय इतर विद्याथ्यांना शालेय मतदान पत्र वनवून देव्यात आले. तसेच शाळेचे संस्थाचालक श्री पंकज जी तोष्णीवाल

यांच्या संकल्पनेतून आणि शाळेचे मुख्याध्यापक – श्री प्रविण कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली हि शालेय निवडणूक उत्साहात पार यावेळी वर्ग ९वी चा योगेश दळवी हा विद्यार्थी प्रतिनिधी वर्ग ९ वी ची श्रुती गायकवाड यांची विदयार्थीनी प्रतिनिधी पदी निवड झाली.

या शालेय निवडणूकीत शाळेतील सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्साहात सह‌भाग घेतला.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button