1 मे रोजी परभणी जिल्हा सिनियर लेक्रॉस संघाची निवड चाचणी

परभणी (. ) महाराष्ट्र लेक्रॉस असोसिएशन यांच्या मान्यतेने परभणी जिल्हा लेक्रॉस असोसिएशन वतीने सेलू (परभणी) येथे दि. 05 ते 07 मे 2026 दरम्यान 4थी राज्य सिनियर पुरुष महिला लेक्रॉस क्रीडा स्पर्धा आयोजन करण्यात आले आहे.
याकरिता लक्रॉस असोसिएशन ऑफ परभणी वतीने परभणी जिल्हा लक्रॉस पुरुष महिला संघाची निवड चाचणी आयोजन दि.1 मे 2026 रोजी नूतन विद्यालय सेलू जि.परभणी येथे सकाळी: 11 वा करण्यात आले आहे.
लेक्रॉस या नाविन्यपूर्ण क्रीडा प्रकार जागतिक स्तरावर खेळला जाणारा खेळ आहे. 2028 वर्षे मध्ये वर्ल्ड कप, ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे अशी माहिती राज्य सरचिटणीस मोहम्मद बाबर यांनी दिली.
खेळाडूंनी सोबत आधार कार्ड, दोन पासपोर्ट साईज फोटो आणावे.
परभणी जिल्हा तील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा अध्यक्ष संतोष कंठाळे, उपाध्यक्ष गणेश माळवे, सचिव प्रशांत नाईक, सहसचिव कैलास माने व परभणी जिल्हा लक्रॉस असोसिएश तर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीस्तव संपर्क साधावा
प्रशांत नाईक (9841241010)
कुणाला चव्हाण
(9421424088).

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button