
सेनगाव प्रतिनिधी
परभणी येथे होणार्या राज्यस्तरीय रोलर हँड बॉल स्पर्धेसाठी ए आर टि एम इंग्लिश स्कूल सेनगाव च्या विश्वजीत राऊत अनुज पजई स्वराज शिंदे श्रीजित कदम मयूर चव्हाण ऋग्वेद खनपटे या खेळाडुंचि हिंगोली जिल्हा संघात निवड झाली आहे या खेळाडूंना क्रिडा विभाग प्रमुख संतोष शिंदे अमोल घुगे विकास खनपटे यांचे मार्गदर्शन लाभले
या यशाबद्दल गजानन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. ब्रिजगोपालजी तोष्णीवाल ए आर टि एम इंग्लिश स्कूल सेनगाव चे संचालक पंकजजि तोष्णीवाल प्राचार्य प्रविण कापसे सर्व पालक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले