
दिनांक 11 सप्टेंबर 2000 25 रोजी परभणी शहरातील अवैद्य मटका जुगार विरुद्ध कारवाही करण्याबाबत पोलिस उपअधिक्षक सूरज गुंजाळ यांना मटका विरोधक निवेदन सादर करण्यात आले दिवसा ढवळ्या मटका किंग हे खुले आम मटका घेत आहेत या मटका चालवणाऱ्या नां आर्शिवाद कोनाचा आहे यामध्ये परभणी शहरातील युवक नागरिक मोठ्या प्रमाणावर बळी पडत आहेत संसार उघडयावर येत आहे म्हणुन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा परभणी च्या वतिने निवेदन देऊन मटका क्या विरुद्ध कार्यवाही करून तो बंद करण्यात यावा त्यांच्या विरुद्ध कठोर गुन्हा नोंदविण्यात यावा अन्यथा भाजपा परभणी ग्रामीण च्या वतिने लोकशाही मार्गाने आंदोलन उभारण्यात येईल आशा इशारा निवेदना मार्फत देण्यात आला यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष वतीने सुदर्शन बनसोडे यांनी निवेदन दिले.