संकल्प अखंड हिंदूराष्ट्र भव्य कावड यात्रा चे आयोजन,

सेलू ,दिनांक 11/08/2025 रोजी संकल्प अखंड हिंदूराष्ट्र आयोजित भव्य कावड यात्रा चे आयोजन करण्यात आले आहे,
हि कावड यात्रा रत्नेश्वर रामपुरी येथे महादेवाचा जला अभिषेक करून सोमवारी रामपुरी येथुन कावड यात्रेला प्रारंभ होईल,

रामपुरी येथून निघल्या नंतर पाथरी मध्ये कावड यात्रेचे भव्य स्वागत होईल,
गुगळी धामणगाव येथे कावड यात्रे करिता येणाऱ्या भाविकांना फराळाचे आयोजन करण्यात आले आहे, नंतर सेलू येथे रेल्वे गेट येथे फटाक्यांच्यी आतीश बाजी होईल व कावड यात्रे साठी
विषेश देखावे सादरी करणाला सुरवात होईल,

या मध्ये डिजे,अघोरी, नंदी महाराज, महाकाल मुर्ती, बाहुली हनुमान ,कावड यात्रा मध्ये ,संपूर्ण देखावे पहाण्यासाठी सेलू शहरासह तालुक्यातील सर्व हिंदू महिला व पुरुष उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे,

कावड यात्राच मार्ग रेल्वे गेट ते जिंतूर नाका,ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, ते नुतन शाळा, ते क्रांती चौक, ते गोविंद बाबा चौक ते शंकर लिंग मंदिर येथे सामुहिक महाआरती णे समारोप होईल ,

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button