
भारतीय जनता पार्टी परभणी महामंडळ अध्यक्ष ओबीसी मोर्चा पदी सुदर्शन बनसोडे यांची दिनांक 01 ऑगस्ट 2025 रोजी परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री सौ मेघना बोर्डीकर साकोरे यांच्या उपस्थितीत करण्यात आली यावेळी माजी राज्यमंत्री सुरेश वरपूडकर जिल्हा अध्यक्ष सुरेशजी भूमरे व बीजेपीचे नेते तथापदाधिकारी उपस्थित होते