सौ. सावित्रीबाई बद्रिनारायणजी बिहाणी नूतन प्राथमिक शाळा, सेलू येथे नागपंचमी निमित्य सांस्कृतिक कार्यक्रम .

दिनांक 29 जुलै 2025 रोजी सावित्रीबाई बद्रिनारायणजी बिहाणी नूतन प्राथमिक शाळेत नागपंचमी निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला . या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी शाळेचे मुख्याध्यापक श्री.बेंडसुरे सुखानंद होते. प्रमुख उपस्थिती ज्येष्ठ शिक्षक श्री.अनिल रत्नपारखी, सौ.कल्पना चौधरी यांची होती.. कार्यक्रमात दरम्यान विद्यार्थ्यांनी नागाविषयी अप्रतिम भाषणे व गाणे सादर केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सौ.गजमल मनीषा यांनी केले.कार्यक्रमाकरिता शाळेतील सर्व सहकारी मित्रांचे सर्वांचे सहकार्य लाभले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button