सेलू राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने एकादशी निमित्त फराळ वाटप..

काया ही पंढरी | आत्मा हा विठ्ठल ||
आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) यांच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त शालेय वारकरी विद्यार्थ्यांना फराळ वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. सेलू शहरातील अनेक शाळातील विद्यार्थी वारकरी वेशभूषेत दिंडीची शोभा वाढवत होते तसेच सर्व दिंडीचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आले.

यावेळी प्रकाशराव मुळे, चंद्रकांत गाडेकर, सुधाकर रोकडे ,आनंदराव डोईफोडे, निर्मलाताई लिपने, विठ्ठलराव ताठे, अप्पासाहेब रोडगे, अनिल बरडे, सचिन शिंदे, सुरेश बाप्पा रोडगे, माऊली पवार, माणिक काजळे, दिलीप आकात, दिलीप शेवाळे, जाधव सर, भगवान कदम, पवन कटारे, संतोष डख, अमोल जाधव, ॲड.दत्तराव श्रावणे, संतोष निर्वळ, रमेश शेरे, संजय वाघ, योगेश वाघ, अशोक पवार, विकास जोगदंड, संजय जोगदंड, प्रभाकर सोळंके, नाना बोबडे, भागवत बालटकर, तुकाराम मगर, विलास भुजबळ, विष्णू भाबट, संतोष गायके, दत्तराव गायके, संजय बहिरट, शिवाजी गिनगीने, वैभव सोळंके, तुकाराम ताठे, बबलू ताठे, बालाप्रसाद राठोड, मजीद भाई बागवान, सुनील लिपणे, सुदीप कदम, इरफान लाला, संतोष ठाकूर, रुपेश पवार, दिगंबर बागल, परवेज सौदागर, गोटू धापसे, प्रल्हाद हिंगे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button