पवन आडळकर व मित्रमंडळ च्या वतीने फराळ वाटप..

सेलू :-प्रतिनिधी माजी नगराध्यक्ष श्री
पवन आडळकर मित्र परिवार यांच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त शालेय वारकरी विद्यार्थ्यांना फराळ वाटपाचे आयोजन क्रांती चौक येथे करण्यात आले होते.

सेलू शहरातील अनेक शाळातील विद्यार्थी वारकरी, पालक, वेशभूषेत विविध देखावे दिंडीची शोभा वाढवत होते तसेच सर्व दिंडीचे स्वागत करण्यासाठी
काँग्रेस पक्षाचे सेलू तालुका अध्यक्ष तथा साईबाबा बँकेचे अध्यक्ष हेमंत दादा आडळकर साहेब,मा. नगराध्यक्ष पवन राजे आडळकर,यावेळी मित्र परिवारातील सर्व मित्र व काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते…हा कार्यकम यशस्वी करण्यासाठी श्री विनोद तरटे, संदीप आडळकर,आकाश अस्वले, सचिन राऊत, नृसिह हरणे, मुशताक भाई,ओम तोशनिवाल,शेख दिलावर, राहुल सूर्यवंशी, गजानन शिंदे,अविनाश आडळकर यांनी परिश्रम घेतले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button