संदीप शिंदे यांची अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या मराठवाडा संघटक पदी निवड.

विश्वासू शिलेदार संदीप शिंदे यांच्यावर पुन्हा मोठी जबाबदारी

दि.15/4/ 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छ संभाजी नगर तालुक्याचे भूमिपुत्र तथा गोरगरिबांच्या मदतीसाठी नेहमी तयार असल्याने व शेतकर्यांच्या समस्या शासन दरबारी माडण्याची क्षमता असलेला सामान्य कार्यकर्ता म्हणून परिचित आहे .
संदीप शिंदे यांना अखिल भारतीय बळीराजा संघटनेची मराठवाडा संघटक पदाची जबाबदारी मिळाली
संदीप शिंदे यांना सामाजिक कार्यासह शासकीय समस्यांची सोडूवनुक करण्याची क्षमता संदीप शिंदे याच्यात आहे.
संदीप शिंदे यांच्यावर महाराष्ट्रातील अनेक मोठ्या संघटनेचे ही जबाबदारी आहे
संस्थापक अध्यक्ष निवृत्ती पाटील डक यांनी त्यांची सह जिल्ह्यातील इतर नियुक्ती ही या वेळी जाहीर केल्या अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या छत्रपती संभाजी नगर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर तांबे तर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब राजे भोसले तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर तांबे तर मराठवाडा संघटक पदी लक्ष्मण टिळे तर मराठवाडा युवक अध्यक्षपदी गोकुळ नवथर यांची अखिल भारतीय बळीराजा संघटनेचे अध्यक्ष निवृत्ती पाटील डक यांनी निवड केली आहे.
संघटनेच्या वतीने विविध पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत नियुक्त्या करण्यात आल्या. संदीप शिंदे त्यांची निवड व कार्यकक्षा याबाबत संघटनेच्या वतीने नियुक्तीचे परिपत्रक देण्यात आले आहे.
संदीप शिंदे यांचा संघटनेच्या वतीने झालेला हा सन्मान त्यांच्या कष्टाचे व परिश्रमाचे मूल्य अधोरेखित करणारा आहे. संदीप शिंदे यांच्याकडे अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या क्षेत्रातील महत्वपूर्ण जबाबदारी आल्यामुळे सर्वसामान्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
संस्थापक अध्यक्ष निवृत्ती पाटील डक यांचे विविध क्षेत्रातील संघटने मध्ये सामाजिक सेवा करत असताना संदीप शिंदे हे अत्यंत विश्वासू म्हणून संबंधित तसेच मराठवाड्यामध्ये परिचित आहेत.अधयक्ष निवृत्ती डक यापूर्वी सामाजिक कार्य करत असताना संदीप शिंदे यांनी सामाजिक कार्य विविध ठिकाणी सामाजिक कार्य च्या माध्यमातून केलेले काम पाहिले आहे.
” संदीप शिंदे सक्षम पर्याय”
अखिल भारतीय बळीराजा संघटनेची जबाबदारी सोबतच मिळालेल्या अधिकारांचा वापर करून संदीप शिंदे हे कष्टकरी शेतकरी आणि शासकीय अधिकारी या दोघांमध्ये योग्य समन्वय साधतील यात शंका नाही. कष्टकरी कामगार शेतकरीयासाठी शेतकऱ्यांच्या मालाला नक्कीच योग्य रीतीने भाव मिळवून देण्याचा प्रयत्न करतील यापूर्वी विविध संघटनेचा त्यांचा यापूर्वीचा दांडगा अनुभव यांच्या कामी येईल.
या निवडीबद्दल अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री वसंतरावजी देशमुख अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे महाराष्ट्र संघटक दत्तप्रसाद अंबिलवादे महेंद्रसिंग सकलेचा मराठवाडा अध्यक्ष जगदीश बुलबुले भारतीय जनता पार्टी समर्थक मंचाचे मुरली डहाके, कृष्णा लहाने, ग्रामपंचायत संघटनेचे जिल्हाध्यक्ष असेफ पटेल,भा,ज,पा, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनिल भाऊ झांजरी, भारतीय जनता पार्टी तालुका उपाध्यक्ष विक्रम पाटील पवार, ज्ञानेश्वर पाटील ठोंबरे, किशोर चिंचोले, सुनील पाटील शिंदे, आधीसह समाजातील विविध सर्वघटने पदाधिकाऱ्यांनी संदीप शिंदे यांच्या अभिनंदन केले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button