मटक्यासह आता आयपीएल सट्टेबाजांचाही सुळसुळाट…!

भारतात नव्हे तर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध असणारी क्रिकेट स्पर्धेतील सर्वात मोठी क्रिकेट लीग म्हणून आयपीएलला ओळखले जाते अनेक प्रकारचे चे मजेदार खेळ यातून आपल्याला पाहायला मिळते पण याच खेळाडूंवर खेळण्यात येतो तो सर्वात मोठा सट्टा हे ही सर्वांना माहीतच आहे
सध्या आयपीएल क्रिकेट सामने सुरु आहेत. परभणी जिल्ह्यात यापूर्वी क्रिकेट सामन्यावर सट्टा करणार्‍यांविरुद्ध अनेक वेळा कारवाई करण्यात आली. . पूर्वी क्रिकेट सामन्यांवर सट्टा हा शहरापुरता मर्यादित होता. परंतु त्याचे लोण आता ग्रामीण भागातही पोहोचले आहे.

कमी काळात जास्त पैसे कमावण्याच्या माझा मुळे याच सट्टेबाजी मध्ये तरुण पिढी ही पैशाच्या लालची पोटी आहारी जाऊन आयपीएल मध्ये खेळण्यात येणाऱ्या मॅचेस वर सट्टेबाजी करताना दिसून येत आहे यामध्ये अनेक तरुण हे कर्जबाजारी होऊन अखेर आपल्या आयुष्याला कंटाळून आयुष्य संपवलेले घटना दरवर्षी घडताना आपण पाहताच आलोय या गंभीर विषयाचा प्रश्न
अर्थसंकल्प अधिवेशनात जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी राज्याच्या वेगवेगळ्या भागात सट्टेबाजी सुरू असल्याची मुद्दा सर्वांसमोर मांडला.
आता गुन्हे शाखा यावर कितपत आळा आणण्यासाठी प्रयत्न करते यावर सर्वांचे लक्ष वेदल्या गेले आहे..!

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button