सात एकर वरील कापूस उध्वस्त झाल्याने शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू.

सेलू तालुक्यातील हिस्सी येथील शेतमजूर शेतकऱ्याचा आपल्या शेतातील सात एकर वरील कापूस उध्वस्त झाल्याने हृदयविकाराच्या झटक्याने…

विद्यार्थ्यांनी केले मातृपूजन…

@विवेकानंद बालक मंदिराचा स्तुत्य उपक्रम सेलू / प्रतिनिधीआई या दोन अक्षरांची जादू या जगामध्ये अजरामर आहे.मुलांना…

गणपती व बैल बनविणे कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद..

@ विवेकानंद विद्यालयाचा उपक्रम सेलू / प्रतिनिधीविद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा ,कलेच्या माध्य मातून बाल मनाची…

मेजर ध्यानचंद जयंती निमित्त शालेय जिल्हा तलवारबाजी क्रीडा संपन्न

सेलू (. )राष्ट्रीय क्रीडा दिन व मेजर ध्यानचंद जयंती, निमित्त शालेय जिल्हा तलवारबाजी क्रीडा स्पर्धा उद्घाटन…

विवेकानंद विद्यालयात दहीहंडी उत्सव साजरा

@राधा-कृष्ण रूप स्पर्धा संपन्न सेलू / प्रतिनिधीशहरातील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित विवेकानंद प्राथमिक विद्यालयात…

प्रिन्स सीबीएसई स्कूल मध्ये “किशोरवयीन मुलींना समुपदेशन” कार्यशाळा संपन्न.

प्रतिनिधी सतीश आकात सेलू : दि. 24 शनिवार रोजी श्रीराम प्रतिष्ठान संचलित एल.के.आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश…

वृक्षाला राखी बांधून रक्षाबंधन साजरे..

विवेकानंद विद्यालयात उपक्रम… सेलू / प्रतिनिधीशहरातील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित विवेकानंद प्राथमिक विद्यालयात इयत्ता…

सेलू तालूक्यातील जवानाची नक्षलग्रस्त भागात विशेष कामगिरी…

विठ्ठल बाबासाहेब लीखे यांना विशेष सेवा पदक.. प्रतिनिधी सतिष आकातसेलू तालूका मारेगाव येथील रहिवाशी विठ्ठल बाबासाहेब…

राज्य नामांकन टेबल टेनिस स्पर्धेत परभणी च्या आद्या बाहेती विजेतेपद…

प्रतिनिधी सतिष आकात परभणी (. )दि. ९ ते १३ ऑगस्ट दरम्यान नागपूर येथे झालेल्या दुसऱ्या राज्यस्तर…

सेलूत खेळाडूसाठी राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध होत आहेत – आमदार मेघना बोर्डीकर

_सेलूत सुसज्ज इनडोअर हॉलचे काम अंतिम टप्प्यात सेलू (प्रतिनिधी): नूतन विद्यालय शिक्षण संस्था परिसरात खेळाडूसाठी इनडोअर…

error: Content is protected !!
Call Now Button