शेतीच्या वादातून सख्या भावानेच केला भावाचा खून..

सेलू प्रतिनिधीदिनांक २९ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ७:३० दरम्यान सेलू तालुक्यातील मोरेगाव येथे गावातील मोरेश्वरी मंदिरात…

डॉ.शिवाजी रामभाऊ शिंदे यांना दुसऱ्यांदा डॉक्टरेट पदवी ने सन्मानित.

सेलू तालूका प्रतिनिधी. पं. दीनदयाल उपाध्याय हिन्दी विद्यापीठ यांच्या वतीने “विद्या वाचस्पति सारस्वत सम्मान समारंभाचे भव्य…

17-परभणी लोकसभा मतदार संघात अंदाजे एकुण 60.09 टक्के मतदान..

पाथरीत सर्वात जास्त तर जिंतूरमध्ये सर्वात कमी मतदानपरभणी, दि. 26 (जिमाका) : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दूसऱ्या…

श्री परशुराम जन्मोत्सव शोभायात्रा पत्रिकेचे अनावरण..

सेलू : ब्राम्हण समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या भगवान परशुराम यांचा जन्मोत्सव दि.१० मे रोजी सायंकाळी ५:०० वाजता…

गुलमोहर कॉलनी येथील उत्कृष्ट कार्य चा सन्मान केल्या बद्दल सत्कार

सेलू :-दिनांक २०एप्रिल २०२४ रोजी गुलमोहर कॉलनी येथील सामाजिक प्रतिष्ठित नागरिक श्री हाजी शफिख अलिखा यांना…

खा.संजय जाधव यांच्या प्रचारार्थ सेलू शहरात निघालेल्या पदयात्रेत नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद..

सेलू शहराचे ग्रामदैवत श्री केशवराज बाबासाहेब महाराज यांचा आशीर्वाद घेऊन महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार खा.संजय जाधव…

श्रीराम जन्मोत्सव समिती आयोजित पारंपरिक रामनवमी शोभायात्रा.

सेलू प्रतिनिधीगेल्या ८ वर्षापासून सातत्याने चालू असलेल्या या रामनवमी शोभायात्रेचे यावर्षी ९ व्या वर्षात पदार्पण करतानाश्रीराम…

श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने श्रीरामनवमीनिमीत्त भव्य-दिव्य शोभायात्रा…!

सेलू प्रतिनिधीसेलू शहरात शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान च्या वतीने पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासूनश्रीराम मूर्ती ची भव्य…

मराठा आरक्षणाच्या चिंतेत आणखी एका पित्याचा बळी.

प्रतिनिधी सतिश आकात आज दिनांक १६ एप्रिल रोजी दुपारी १ ते ०१.३० च्या दरम्यान सेलू तालुक्यातील…

बालसंस्कार शिबीर बदलत्या काळाची गरज – आनंद देशमुख.

@ वासंतिक बाल संस्कार शिबीरसेलू / प्रतिनिधीयेथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबेजोगाई संचलित विवेकानंद प्राथमिक विद्यालयात…

error: Content is protected !!
Call Now Button