
प्रतिनिधी सतिष आकात
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव सुरेश भैया नागरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सेलू तालुक्यातील राष्ट्रवादी शरद चंद्रपवार गट व भाजप कार्यकर्त्यांनी सुरेश भैया नागरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला यामध्ये सेलू येथील माजी पंचायत समिती सदस्य गटनेते माऊली थोरात, माझी पंचायत समिती सदस्य विश्वनाथ गंनगे, विनोद शिंदे ,सुदाम घोगरे, मदन मोगरे आदी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गट व भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष नानासाहेब राऊत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रसादराव बुधवंत सरपंच राजेश चव्हाण माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश काळे राजेंद्र नागरे माणिक हिंगे युवक काँग्रेस ओबीसी तालुका अध्यक्ष सेलू बासू खा पठाण व सर्व काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.