सेलू परभणी रोडवर कांद्याचा ट्रक पलटी..

सेलू प्रतिनिधी

काल दिनांक 21 जून रोजी सायंकाळी 7 ते 8 दरम्यान संभाजीनगर ते परभणी असे कांद्याचा माल घेऊन जाणाऱ्या महिंद्रा कंपनीच्या ब्लाझो x42 या 14 चाकी वाहन क्रमांक एम एच 22 ए एन 71 17 या वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला वाहन पलटी झाल्याची घटना रात्री सेलू परभणी रोडवर घडली आहे. सदरील घटनेतील वाहन चालक सुखरूप असून या घटनेमध्ये सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही..

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button