
विश्वरत्ना महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त दिनांक ३०/०४/२०२४ रोजी रामनगर, डासाळा ता. सेलू येथे जानू विणा रंगच नाही फेम सुप्रसिध्द गायिका राणी मस्के यांचा जल्लोष भिमगितांचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जयसिंग शेळके, साईराज बोराडे, आयोजक सुनील हिवाळे, राम वाघ, रवि गजमल, दादाराव बोंबले, अनिल गजमल, रमेश गजमल, दिलीप आकात, भिमराव गोंटे, पांडुरंग कदम, पांडूरंग गजमल, शेख इद्रिस, शेख रफीक व गावकरी उपस्थित होते…
