
सेलू | रोहित झोल
सेलू तालुक्यातील आहेर बोरगाव येथे स्वामी विवेकानंद ग्रंथालयाच्या वतीने भारतरत्न डॉ बाग्रंथालयाच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती बासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली त्यावेळी नितीन माध्यमिक विद्यालय चे मुख्याध्यापक सर्जेराव लहाने यांच्या हस्ते प्रथमेश हार घालून पूजन करण्यात आले यावेळी उपस्थित डॉआप्पासाहेब लहाने कैलासराव कदम मुकुंद लहाने शिवाजी काळे पंकज लहाने काशिनाथ लहाने गोपाळ लहाने गोविंद चोरमले व ग्रंथालयाचे लिपिक लक्ष्मणराव मोगरे हे उपस्थित होते