पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे परभणी जाहीर सभा….

सेलू प्रतिनिधी
१७ व्या लोकसभेचे निवडणुकी च्या रणांगणाची सुरुवात चालू झाली , यात मधे पहील्या टप्यात परभणी जिल्हाचे मतदान असून या निवडणूकी दरम्यान महाविकास महायुतीचे अधिकृत उमेदवार
महादेवजी जानकर साहेब यांच्या प्रचारार्थ देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांची
दिनांक २०/०४/२०२४ रोजी जाहीर सभा…! आयोजित करण्यात आली आहे या सभेची वेळ सकाळी १०ः०० वाजता परभणी येथे आयोजित करण्यात आली आहे..

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button