जनकल्याण योजना माहिती मार्गदर्शन व नोंदणी शिबिर..

दिनांक 18 मे रोजी परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री राज्यमंत्री सौ मेघना दीदी बोर्डीकर यांच्या रत्नातून योजना आपल्या दारी या शासकीय जनकल्याण योजना माहिती मार्गदर्शन कार्यशाळा शिबिर ठेवण्यात आले.

मोफत संसार उपयोगी साहित्य वाटप नोंदणी ,लखपती दीदी योजना, आरोग्य योजना, रेशन कार्ड योजना, घरकुल योजनेसाठी सर्वे,अशा विविध योजनांची माहिती शिबिरामध्ये देण्यात आल्या.
नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने शिबिराला नोंदणी करून सहभाग नोंदवला

याप्रसंगी मान्यवर,
डॉ गणेश थोरे ,अशोक अंभोरे,संदीप बोकन, संजय भाग्यवांत, गोविंद शर्मा, शक्ती केंद्रप्रमुख संतोष वाघमारे
अतिक शेख उपस्थित होते.


शिबिर यशस्वी करण्यासाठी आयोजक सुनील चव्हाण,कान्हा शर्मा,अमोल भोसले यांनी परिश्रम घेतले

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button