पहेलगाम येथे घडलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेचा निषेध करत दिले निवेदन.!

दिनांक 22 एप्रिल 2025 रोजी सेलू येथे कश्मीर येथील पहेलगाम येथे घडलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेचा तीव्र निषेध बाबत सेलू येथे युवा सेना च्या वतीने सेलू तहसीलदार यांना निवेदन देऊन घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध करून निवेदन देण्यात आले यावेळी सेलू युवासेना शहरप्रमुख कृष्णा वाघे,विजय पवार, वैभव पटाईत, प्रसाद काचेवार ,सोमनाथ गजमल सुमित दायमा,स्वप्निल गायकवाड. आशिष जटाळ आकाश सवने, शुभम गायकवाड, अक्षय पोचलेगावकर राजेश शिंदे रोहित धुमाळ, रोहित गायकवाड,आप्पा लाटे यांची उपस्थिती होती

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button