
सेलू (संतोष शिंदे) महाराष्ट्र स्टेट रोलर म्युझिकल चेअर स्केटिंग संघटना यांच्या वतीने परभणी येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत शोर्य स्केटिंग अकादमी च्या खेळाडुनि घवघवीत यश संपादन केले असुन दोन सुवर्ण दोन रौप्य व तिन रजत पदकाची कमाई केली आहे.

यशस्वी खेळाडू शौर्य शिंदे सुवर्ण रिधान जोगदंड सुवर्ण अर्नेश नाईकनवरे रजत ऋग्वेद खनपटे रजत श्रीशांन जाधव रजत सम्यक साबळे रजत अक्षया जाधव कास्य पदक मिळवून सदरिल खेळाडू गोवा येथे होणार्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरले असून त्यांची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे या यशाबद्दल महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर सचिव तुकाराम ठोंबरे गणेश माळवे प्रशांत नाईक नागेश काणेकर सतीश नावाडे डि डि सोनेकर डॉ अनिकेत जोगदंड डॉ अशोक नाईकनवरे डॉ बाळासाहेब जाधव विकास खनपटे संजय साबळे अमृता शिंदे यांनी अभिनंदन केले या खेळाडूना शौर्य स्केटिंग अकादमी चे संचालक संतोष शिंदे विलास काळे वैभव चव्हाळ यांचे मार्गदर्शन लाभले या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरावर अभिनंदन होत आहे