
सेलू शहरात आज दि.१०/०४/२४ रोजी आगामी रमजान ईद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, श्रीराम नवमी अनुषंगाने पोलीस स्टेशन सेलू ते मुख्य रस्त्याने नूतन रोड, के.बा. विद्यालय, शिक्षक कॉलनी, रहिमान नगर, कुरेशी मोहल्ला, नाला रोड, जवळेकर चौक,क्रांती चौक, नूतन विद्यालय, अण्णाभाऊ साठे चौक, ईदगाह मैदान, विद्यानगर ते पोलीस स्टेशन पर्यंत पोलीस पथसंचलन घेण्यात आले
सदरील पथसंचलन कामी ०४ पोलीस अधिकारी त्यात API कवाळे, API चव्हाण, psi जटाळ तसेच २२ पोलीस अंमलदार, राज्य राखीव पोलीस दलाचे २८ पोलीस अंमलदार, ३० होमगार्ड, ०२ पोलीस वाहने , रूट मार्च कामी होते.
सदरील रूट मार्च १७:३० वा .चे दरम्यान सुरू होऊन १८:४० वा.चे दरम्यान घेण्यात आला