भटक्या जनावरामुळे सेलू नागरिक त्रस्त..

सेलू शहरात भटक्या जनावरांमुळे सेलू शहरातील नागरिकांना चांगलाच त्रास भोगाव लागत आहे. मागील काही दिवसापासून नगरपालिकेने हाती घेतलेल्या भटक्या मुक्या प्राण्यांच्या मोहिमेवर पहावे तसे कारवाया केलेल्या दिसून येत नाही. सेलू शहरातील मुख्य रस्त्यावर या जनावरांचा वावर होत असल्याने वाहतुकीस अडचण निर्माण होत आहे. मुके जनावर गाडी समोर येऊन अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या वाढत्या भटक्या जनावरांकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button